जल दिवस. जल दिवस.
एका एका थेंबासाठी किती चाले आटापिटा मैलभर चालतांना थकल्यात पायवाटा एका एका थेंबासाठी किती चाले आटापिटा मैलभर चालतांना थकल्यात पायवाटा
सावळा मुखडा क्षण क्षण माझे दंग आज लावला साजणी मी तुझाचं रंग.. सावळा मुखडा क्षण क्षण माझे दंग आज लावला साजणी मी तुझाचं रंग..
भेट घेण्या तुझी देवा भेट घेण्या तुझी देवा
आशीर्वादाचा हात तुजा सदा शिरावरी माझ्या राहू दे आशीर्वादाचा हात तुजा सदा शिरावरी माझ्या राहू दे
जीव व्याकुळ माझा झाला जीव व्याकुळ माझा झाला